Batch 05 : अथर्व-आनंद बुधवार 22 जानेवारी पासून

HomeBatch 05 : अथर्व-आनंद बुधवार 22 जानेवारी पासून
Dhananjay Gokhale
Registration will close on : 05/02/2025

Course Code

:    b5athand

Start Date & Time

:    22/01/2025
09:00 PM

End Date & Time

:    05/02/2025
10:00 PM

Location

:    Online Event

Event Type

Event Category

तुम्ही घरातलं एखादं काम करत असाल, प्रवासात असाल, चालत असाल तरी देखील हे सेशन तुम्ही करू शकता

अथर्व-आनंद: बुधवार 22 जानेवारी पासून

Time: ⏰ रात्री 9 to 10 IST

फी द्यायची असल्यास 9822031915 (DG) OR 7263809986 (Mrunmayee) यावर GPay केलंत तरी चालेल.
ऐच्छिक फी दिलीत तर नक्की कळवा. (Phone Number: +917263809986 )

कोर्समधील सेशन्सचे दिनांक :
जानेवारी 22, 24, 29, 31, फेब्रुवारी 5

प्रत्येक सेशन 60 मिनिटे
(एखाद-दुसरं सेशन अटेंड करता आलं नाही तरी काळजी नको. रेकॉर्डिंग्स उपलब्ध असतात.)

(अशा कोर्सेसमधून मिळणारे उत्पन्न खर्च वजा जाता संपूर्णपणे होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिले जाते. 2016-17 पासून आतापर्यंत 18+ मुलींना रुपये 19.6 लाख इतके आर्थिक सहाय्य दिले गेले आहे. अधिक माहितीसाठी Giftivism https://dgonline.in/giftivism )

Fill the google form to Register : https://forms.gle/Fwn962b91vWqfNgj9

 
 
Event registration closed.