तुम्ही घरातलं एखादं काम करत असाल, प्रवासात असाल, चालत असाल तरी देखील हे सेशन तुम्ही करू शकता अथर्व-आनंद : मंगळवार 20 ऑगस्टपासून Batch-2: ⏰ रात्री 9 to 9:35 IST
(Payment केल्यानंतर Payment details आणि Batch 1 / Batch 2 / Batch 3 ते कळवा. 9822031915, 8380081915
प्रत्येक सेशन 35 मिनिटे (एखाद-दुसरं सेशन अटेंड करता आलं नाही तरी काळजी नको. रेकॉर्डिंग्स उपलब्ध असतात.) कोर्स फी: ऐच्छिक (अशा कोर्सेसमधून मिळणारे उत्पन्न खर्च वजा जाता संपूर्णपणे होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिले जाते. 2016-17 पासून आतापर्यंत 18+ मुलींना रुपये 19.6 लाख इतके आर्थिक सहाय्य दिले गेले आहे. अधिक माहितीसाठी Giftivismhttps://dgonline.in/giftivism ) Fill the google form to Register : https://forms.gle/Fwn962b91vWqfNgj9