तुम्ही घरातलं एखादं काम करत असाल, प्रवासात असाल तरी देखील हे सेशन तुम्ही करू शकता
Applied अथर्वशीर्ष – शनिवार, 14 सप्टेंबरपासून – रात्री 9:00 pm IST
प्रत्येक सेशन 60 मिनिटे
(एखाद-दुसरं सेशन अटेंड करता आलं नाही तरी काळजी नको. रेकॉर्डिंग्स उपलब्ध असतात.)
कोर्समधील सेशन्सचे दिनांक :
सप्टेंबर 14, 15, 28, 29 आणि ऑक्टोबर 5, 6 , 19, 20( 8 सेशन्स )
एखाद-दुसरं सेशन अटेंड करता आलं नाही तरी काळजी नको. रेकॉर्डिंग्स उपलब्ध असतात.
वार आणि वेळ: शनिवार आणि रविवार रात्री 9:00 pm IST
कोर्स फी:
रु. 2100 I USD 27 (एका व्यक्तीसाठी)
रु. 1950 I USD 25 (2 किंवा अधिक व्यक्तींसाठी प्रत्येकी)
रु. 1875 l USD 23 (एकाच Family मधील 3 किंवा अधिक व्यक्तींसाठी प्रत्येकी)
(अशा कोर्सेसमधून मिळणारे उत्पन्न खर्च वजा जाता संपूर्णपणे होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिले जाते. 2016-17 पासून आतापर्यंत 18+ मुलींना रुपये 19.6 लाख इतके आर्थिक सहाय्य दिले गेले आहे. अधिक माहितीसाठी Giftivism https://dgonline.in/giftivism )
Fill the google form to Register :
(Payment केल्यानंतर Payment details आम्हाला नक्की कळवा
The PMI Authorised Training partner logo is a registered mark of the Project Management Institute, Inc.
The PMI logo is a registered mark of the Project Management Institute, Inc. | © Copyright – Dhananjay Gokhale | All Rights Reserved