मी आणि माझ्यातला मी चा संवाद! सादरकर्ते: धनंजय गोखले (DG)
ज्ञान आणि विज्ञान, नट आणि भूमिका, इलेकट्रीसिटी आणि प्रकाश, नर्तक आणि नृत्य, ऋतं आणि सत्यं हे वेगवेगळं की एकच? असं काय झालं होतं म्हणून कृष्ण आणि अर्जुनाचा भावसंवाद या विषयापर्यंत पोचला? नक्की काय उलगडा झाला? कुणाला झाला? गोंधळलेला अर्जुन आणि शांत कृष्ण हे दोन्ही एकच का? हा नक्की कुठला योग आहे? मला, प्रत्येकाला अनुभवता येईल का? कसा? जाणून घेऊया
आयोजक: बाल विकास संघ, चेंबूर. दिनांक: 20, 21, 22 सप्टेंबर रोज संध्याकाळी : ६:३० ते ८:३० स्थळ: बाल विकास संघ, चेंबूर.