गीतेमधील श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा संवाद समजून घेऊन तशी आपल्या संवादात सुधारणा करता आली तर किती मजा येईल. या साठीच ही Q&A सेशन आहेत. कृपया आपण आपले प्रश्न या फॉर्म मध्ये लिहून दिलेत तर पुढच्या Q & A Sessions मध्ये DG त्याची उत्तरं देऊ शकेल. ही माहिती कुठेही दिली जात नाही!