आपल्या डोळ्यासमोर सतत हा सकारात्मक स्व-संवाद राहील आणि त्यातून जाणतेपणी आपली जडण घडण होत राहील.
सकाळपासून रात्रीपर्यंत कितीतरी वेळ आपण बोलत असतो. यातला बहुतांश संवाद हा आपला स्वतःशी चालला असतो. तो कधी लक्षपूर्वक पहिला आहे का हो तुम्ही?
आपण स्वतःशी काय बोलतो याचा आपल्या कार्यक्षमतेवर प्रचंड प्रभाव पडत असतो. त्यामुळे, हा संवाद जास्तीतजास्त प्रभावशाली करण्यासाठी आणि त्यातून शांतता, उत्कृष्टता आणि आनंद मिळवण्यासाठी – “स्व-संवादातून जडणघडण – Affirm, Act, Achieve”.
एका table top कॅलेंडर च्या स्वरूपात हे तयार केलं आहे. या tabletop च्या माध्यमातून आपल्या डोळ्यासमोर सतत हा सकारात्मक स्व-संवाद रहील आणि त्यातून जाणतेपणी आपली जडण घडण होत राहील. यामध्ये प्रत्येक पानावर वेगवेगळ्या क्षमता लिहिल्या आहेत.
₹500.00
This book helps you as a co-passenger to exploit the power of self-dialogue for positive developments and happiness.
₹500.00
This book is just about everything you need to know, build, establish and drive the Contributory PMO.
₹870.00
This isn’t just a book; it’s an invitation to explore the depths of your own transformational odyssey.
₹300.00
घोकंपट्टीचं संवादात, गंभीरतेचं आनंदात, दांभिक चर्चांचं प्रामाणिक प्रयत्नात रूपांतर करूया. त्यासाठी हे पुस्तक नक्की मदत करेल.
₹850.00
The PMI Authorised Training partner logo is a registered mark of the Project Management Institute, Inc.
The PMI logo is a registered mark of the Project Management Institute, Inc. | © Copyright – Dhananjay Gokhale | All Rights Reserved
Reviews
There are no reviews yet.